IND vs NZ, Test: रिषभ पंतचा षटकार ठोकत शतकाचा चौकार! रोहित-गेलला टाकलं मागे अन् आता सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात

Rishabh Pant Completes Ninth Test Century With a Six: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने षटकार मारत शतक पूर्ण केले. त्याने यासह मोठा विक्रम केला असून रोहित शर्मा आणि ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
Rishabh Pant Century | India vs New Zealand 1st Test

Rishabh Pant Century | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे सुरू असून रविवारी (२२ नोव्हेंबर) या सामन्याचा चौथा दिवस होता. या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले. त्याने षटकारासह शतक ठोकल्याने मोठा विक्रमही केला आहे.

Rishabh Pant Century | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: चौथा दिवस भारतासाठी विश्वविक्रमी, आता भल्यामोठ्या आघाडीसह विजयाची संधी; न्यूझीलंडला ड्रॉसाठी झुंजावे लागणार
Loading content, please wait...