Rishabh Pant: तीन महिन्यांनंतर रिषभ पंतचे आज पुनरागमन; आफ्रिका अ संघाविरुद्ध चार दिवसांचा सामना
India A vs South Africa A: भारत आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यात उद्यापासून चार दिवसांचा सामना सुरू होत आहे. तीन महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परणाऱ्या रिषभ पंतचे पुनरागमन महत्त्वाचे असणार आहे.
बंगळूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यात उद्यापासून चार दिवसांचा सामना सुरू होत आहे. तीन महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परणाऱ्या रिषभ पंतचे पुनरागमन महत्त्वाचे असणार आहे.