INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

RISHABH PANT AND DHRUV JUREL IN RACE FOR WICKETKEEPER SPOT: भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेसाठी रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्यात यष्टिरक्षकाच्या जागेसाठी चुरस आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
INDIA VS WEST INDIES

INDIA VS WEST INDIES

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून के. एल. राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच यष्टीरक्षक या एका जागेसाठी रिषभ पंत व ध्रुव जुरेल यांच्यामध्ये रस्सीखेच लागण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com