

Rishabh Pant forced Ayush Badoni to sing
Sakal
भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील रविवारी (११ जानेवारी) झालेल्या पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या सामन्यात दुखापतग्रस्त झाला.
त्याला बरगड्यांच्या खाली वेदना होत असल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानंतर आता तो या वनडे मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यांतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर दिल्लीच्या २६ वर्षीय आयुष बडोनीला (Ayush Badoni) संधी देण्यात आली आहे.