IND A vs SA A: भारतीय गोलंदाजांचे दुसऱ्या डावात कमबॅक, द. आफ्रिका २०० च्या आत ऑलआऊट! पंतच्या टीमसमोर 'इतक्या' धावांचं लक्ष्य

India A vs South Africa A 1st Test Updates: भारतीय अ संघाला दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करून दिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ २०० धावांच्या आतच ऑलआऊट झाला.
India A Team

India A Team

Sakal

Updated on
Summary
  • भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध दुसऱ्या डावात प्रभावी पुनरागमन केले.

  • भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला १९९ धावांवर रोखले, ज्यामुळे भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.

  • पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ७५ धावांची आघाडी घेतली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com