
Rishabh Pant News: भारतीय क्रिकेट संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला असून काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटच्या तयारीला लागलेत, तर काही विश्रांती घेत आहे. याचदरम्यान, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सोशल मीडियावर काही प्रश्नांची उत्तरं दिली असून यंदा ऍशेसही कोण जिंकणार यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.