

Rishabh Pant Injury
Sakal
भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे.
उपकर्णधार रिषभ पंत जखमी झाल्याने संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बंगळुरूमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात पंतला चेंडू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले.