Who will be Delhi Capitals captain in IPL 2027
KL Rahul vs Rishabh Pant for Delhi Capitals captaincy: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी सर्वात मोठी डिल अखेर झाली... २७ कोटी घेणारा रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्सकडून दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात अवघ्या १५ कोटींत दाखल होण्यास तयार झाला... त्याच्यासाठी DC ने संघातील प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव याला LSG ला देण्यास तयारी दर्शवली. कुलदीपला १३.५ कोटींत लखनौने आपल्याकडे घेतले. रिषभ २०२४ नंतर पुन्हा दिल्लीकडे परतला आहे आणि त्याच्या येण्याने नवा पेच निर्माण झाला आहे. IPL 2027 मध्ये आता दिल्लीचे नेतृत्व कोण करणार?