ENG vs IND: टीम इंडियात पाचव्या कसोटीसाठी मोठा बदल; रिषभ पंत संघातून बाहेर, तर 'या' खेळाडूची झाली निवड
Rishabh Pant Ruled out from ENG vs IND 5th Test: मँचेस्टर कसोटी ड्रॉ राहिल्यानंतर लगेचच बीसीसीआयने भारतीय संघात मोठा बदल केला आहे. रिषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर झाला असून त्याच्या बदली खेळाडूचीही निवड झाली आहे.