'भावा, ते मुख्यमंत्री आहेत... ब्रोकर नाहीत!'; Rishabh Pant ची लेट नाईट पोस्ट; म्हणाला, मला मदत करा...; नेटिझन्सनी घेतली शाळा

Rishabh Pant late night post to Uttarakhand CM Pushkar Singh Dhami: टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याची एक लेट नाईट सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पंतने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करत जमीन अधिग्रहणाच्या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली.
Rishabh Pant Seeks Help From Uttarakhand CM Pushkar Singh Dhami

Rishabh Pant Seeks Help From Uttarakhand CM Pushkar Singh Dhami

esakal

Updated on

Why did Rishabh Pant seek help from Uttarakhand CM ? भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने X वर रात्री उशिरा केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये त्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना एक विनंती केली आहे. रिषभला उत्तराखंड येथे जमीन खरेदी करायची आहे आणि त्यासाठीचे त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे त्याने थेट मुख्यमंत्री पुष्कर यांना आपल्या मूळ गावी उत्तराखंडमध्ये जमीन मिळवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. त्याच्या या विनंतीवरून नेटिझन्सनी भारतीय क्रिकेटपटूची शाळा घेतली...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com