IND vs AUS: रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी खेळणार नाही? मोठं कारण आलं समोर
Rishabh Pant Miss ODIs and T20Is in Australia: भारतीय क्रिकेट संघाला काही दिवसातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. मात्र या दौऱ्यात रिषभ पंत खेळणार नसल्याची दाट शक्यता आहे. यामागील कारणही समोर आले आहे.