IND vs AUS: 'माहौल बनाना पडेगा भाई लोग', Rishabh Pant याने भारतीय खेळाडूंचा वाढवला उत्साह, Video व्हायरल

Rishabh Pant Stump Mic Video: ऋषभ पंत यष्टीरक्षण करताना नेहमीच काही ना काही बोलत असतो. त्याचे असे व्हिडिओ व्हायरलही होतात. ऍडलेड कसोटीतीलही त्याचा आणखी एक असाच व्हिडिओ समोर आला आहे.
Rishabh Pant | Australia vs India 2nd Test
Rishabh Pant | Australia vs India 2nd TestSakal
Updated on

Australia vs India 2nd Test: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी अनेक चाहते एका गोष्टीसाठी उत्सुक होते, ते म्हणजे ऋषभ पंतचे यष्टीरक्षण करताना सततचे काही ना काही बोलत राहणे.

यापूर्वीचे त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक संवाद स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते, ज्यांचे व्हिडिओही खूप व्हायरल झाले होते. त्याचा स्पायडर मॅनचे गाणं गुणगुणतानाच्या व्हिडिओची तर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

Rishabh Pant | Australia vs India 2nd Test
IND vs AUS, 2nd Test: ट्रेविस हेड पुन्हा नडला अन् भारतीय गोलंदाजांना पुरून उरला! शतक ठोकत रचला विक्रम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com