Ben Stokes पाकिस्तानात होता अन् लंडनमध्ये त्याच्या घरी घडलं काहीतरी भयंकर; इंग्लंडच्या कर्णधाराची मदतीसाठी याचना

Robbery at ben stokes house : इंग्लंडचा संघ नुकताच पाकिस्तान दौऱ्यावर होता आणि तिथे ३ सामन्यांची कसोटी मालिका त्यांना १-० अशा आघाडीनंतर १-२ अशी गमवावी लागली.
Ben stokes
Ben stokesesakal
Updated on: 

Ben Stokes house masked people burgled : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या घरी नुकतीच चोरी झाली. चेहऱ्यावर मास्क घालून काही चोरटे त्याच्या घरात शिरले अन् अनेक मौल्यवान वस्तू त्यांनी चोरी केली. बेन स्टोक्सने स्वतः सोशल मीडियावर ट्विट करून या भयंकर अनुभवाची माहिती दिली. चोर घरी शिरले असताना त्याच्या घरी पत्नी व दोन मुलं होती, त्यानंतर जे घडलं ते त्याने सांगितले आणि त्या चोरट्यांना पकडून देण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com