

Virat Kohli - Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI
Sakal
सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडेत भारताने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने पराभूत केले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी १६८ धावांची नाबाद भागीदारी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यानंतर दोघांनीही ऑस्ट्रेलियातील हा शेवटचा सामना असू शकतो असे मान्य केले.