
Rohit Sharma
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियामध्ये वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे.
१९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा संघात दिसणार आहेत.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यासाठी रोहित शर्मा दिल्लीमध्ये पोहचला आहे.