

Rohit Sharma World No 1 batsman
Sakal
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत रोहित शर्मा पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने स्थान गमावल्याने रोहितला पहिला क्रमांक मिळाला.
३० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळून तो आपले स्थान अधिक भक्कम करण्याची संधी असेल.