Rohit Sharma: रोहित शर्मासाठी इंग्लंड वनडे मालिका निर्णायक? खराब कामगिरी झाल्यास BCCI घेऊ शकते मोठा निर्णय

Rohit Sharma future after England ODI series: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा अपयशी ठरल्यास BCCI मोठा निर्णय घेऊ शकते, असा अहवाल समोर आला आहे. 2027 विश्वचषकाच्या तयारीत युवा खेळाडूंना संधी देण्यावर भर असल्याची चर्चा रंगली आहे.
Rohit Sharma batting for Team India during an ODI match against England

Rohit Sharma future after England ODI series

esakal

Updated on

Rohit Sharma future after England ODI series: भारतीय संघासाठी आजपासून इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. टी-२० मालिकेत ४-० असा पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियाकडे पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे.

या मालिकेत रोहित शर्मा,(Rohit Sharma) विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन होत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच रोहित शर्माबाबत मोठी चर्चा रंगू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com