तो राहुल द्रविड होता..! रोहित शर्माचा कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गौतम गंभीरवर थेट निशाणा; संघातील वाद चव्हाट्यावर?

Gautam Gambhir and Rohit Sharma relationship: कर्णधारपद गमावल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा माध्यमांसमोर आला आणि त्याच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. वन डे कर्णधारपद गमावल्यानंतरही तो शांत होता, पण अखेर त्याने मौन तोडले.
Rohit Sharma on Rahul Dravid’s contribution to Champions Trophy 2025

Rohit Sharma on Rahul Dravid’s contribution to Champions Trophy 2025

esakal

Updated on

Rohit Sharma praises Rahul Dravid; avoids mention of Gautam Gambhir: भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा काल प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिला. यावेळी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजयाचे श्रेय देताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे नाव टाळले. त्याने या विजयाचे श्रेय माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला दिले. त्याने द्रविडचे तौंडभरून केलेले कौतुक गंभीरच्या चाहत्यांना नक्की आवडणारे नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com