AUS vs IND: रोहित शर्माने जोक केला अन् गौतम गंभीर-शुभमन गिल खळखळून हसले; ड्रेसिंग रुममधील तो Photo व्हायरल
Rohit Sharma - Gautam Gambhir Photo Viral: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत पावसामुळे आलेल्या अडथळ्यादरम्यान भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण हलकं फुलकं दिसत होतं. सध्या रोहित शर्माच्या जोकवर गौतम गंभीर आणि शुभमन गिल खळखळून हसतानाचा फोटो व्हायरल होत आहे.