Rohit Sharma equals David Warner’s world record for most 150+ scores in List A cricket
esakal
Rohit Sharma 62 ball century Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा ७ वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पुनरागमन केले आणि सिक्कीमविरुद्धच्या लढतीत त्याे ६२ चेंडूंत शतक झळकावले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात रोहितने लिस्ट ए क्रिकेटमधील त्याचे वेगवान शतक झळकावले. यापूर्वी त्याने २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूंत शतक झळकावले होते.