IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

5 Massive Records Rohit Sharma Can Break Against West Indies: भारतीय संघ २७ सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेदरम्यान रोहित शर्लामा अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
5 Massive Records Rohit Sharma Can Break Against West Indies

5 Massive Records Rohit Sharma Can Break Against West Indies

Sakal

Updated on

Rohit Sharma Eyeing Massive ODI Records: वेस्ट इंडिजचा संघ काही दिवसातच भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

या मालिकेसाठी भारताच्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा हे स्टार खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. या मालिकेदरम्यान, माजी कर्णधार रोहित शर्माला काही विक्रम करण्याचीही संधी आहे.

5 Massive Records Rohit Sharma Can Break Against West Indies
IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com