ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Rohit Sharma Century Record: इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर वनडे सामना खेळताना रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं आहे. त्याचे हे शतक विक्रमी ठरले. त्याने कर्णधार शुभमन गिलसोबतही मोठी भागीदारी केली.
Rohit Sharma | India vs England Lord's ODI

Rohit Sharma | India vs England Lord's ODI

Sakal

Updated on

England vs India, 3rd ODI: क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी (१९ जुलै) सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक ३८८ धावसंख्याचा पाठलाग करत आहे.

या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या आजी-माजी कर्णधारांनी भारताला दमदार सुरुवात दिली आहे. रोहित शर्माने तर शतकी खेळी (Century) करत इतिहास घडवला आहे.

Rohit Sharma | India vs England Lord's ODI
ENG vs IND: लॉर्ड्सवर भारताविरुद्ध डकेटचं शतक, बेथेलसोबत १९२ धावांची विक्रमी सलामी अन् ४६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com