

Rohit Sharma
esakal
मुंबई : रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये सफाईदारपणे खेळत आहे. अजून काय हवे, अखेरच्या सामन्यात त्याने मोठी शतकी खेळी केली होती.
असे असताना चर्चा कशाला हवी, चर्चा करणाऱ्यांना मला आयते कोलीत द्यायचे नाही, अशा शब्दात बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी रोहित शर्माच्या भवितव्याबाबतचा प्रश्न निकाली काढला.