
Rohit Sharma
Sakal
रोहित शर्मा एका लहान चाहत्यासाठी सुरक्षा रक्षकांवर ओरडला आणि त्याला भेटण्याची संधी दिली.
तसेच, मुंबई इंडियन्स जर्सीवर स्वाक्षरी देताना रोहितने दुसऱ्या लहान मुलाला भावूक केलं.
या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असून या कृतींनी रोहितने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.