
Rohit Sharma’s Message to Debutant Nitish Kumar Reddy
Sakal
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेत नितीश कुमार रेड्डीने पदार्पण केले.
रोहित शर्माने त्याला वनडे कॅप देताना प्रेरणादायी सल्ला देताना तो दिग्गज खेळाडू व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.
बीसीसीआयने रोहितच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.