

Rohit Sharma - Shardul Thakur Viral Video
Sakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जयपूरला पोहचला आहे.
रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शार्दुलला 'आपली गाडी कुठे आहे?' असा प्रश्न विचारताना दिसतोय.