
Rohit Sharma - Sarfaraz Khan practice
Sakal
रोहित शर्माने कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी वनडे क्रिकेटमध्ये अद्याप तो सक्रिय आहे.
त्याने २०२७ वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी संघव्यवस्थापन त्याचा विचार करत नसल्याची चर्चा आहे.
सध्या रोहित जोरदार ट्रेनिंग करत असून त्याचे फोटोही समोर आले आहेत.