Rohit Sharma: T20 World Cup उंचावताना केलेल्या 'रोबो वॉक'मागील कहाणी नेमकी काय? स्वत: रोहितनेच उलगडलं रहस्य

Rohit Sharma on T20 WC 2024 'Robo Walk' Celebration: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी२० वर्ल्ड कप २०२४ जिंकला होता, त्यावेळी रोहितने ट्रॉफी उचलताना 'रोबो वॉक' केला होता. या सेलिब्रेशन मागची खरी कहाणी रोहितने नुकतीच सांगितली आहे.
Rohit Sharma on T20 World Cup 2024 Robo Walk Celebration

Rohit Sharma on T20 World Cup 2024 Robo Walk Celebration

Sakal

Updated on

Rohit Sharma reveals T20 WC 2024 Robo Walk Celebration idea: भारतीय क्रिकेट संघासाठी २९ जून २०२४ हा दिवस खूप खास राहिला आहे. याच दिवशी भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात बार्बाडोसमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि ११ वर्षांचा आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ संपवला होता.

अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला केवल ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर (T20 World Cup) नाव कोरले होते. त्यामुळे रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेलं सेलीब्रेशन अनेकांसाच्या आजही लक्षात आहे.

<div class="paragraphs"><p>Rohit Sharma on T20 World Cup 2024 Robo Walk Celebration</p></div>
T20 World Cup 2024: कॅच घेताना सूर्याचा पाय बाऊंड्रीला लागला होता? दक्षिण आफ्रिकेच्याच दिग्गजाने दिलं उत्तर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com