

Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने अव्वल स्थान मिळवले आहे.
रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून इब्राहिम झाद्रान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताचे चार फलंदाज टॉप-१० मध्ये आहेत.