LORD शार्दुल ठाकूरची कसरत अन् रोहित शर्मा नक्कल करतोय मस्त! हिटमॅनचा Video पाहून पोट धरून हसाल

Rohit Sharma Mimics Shardul Thakur, Video Viral: रोहित शर्मा नेहमीत त्याच्या मित्रांसोबत मजा-मस्ती करताना दिसत असतो. नुकताच त्याने शार्दुल ठाकूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो त्याची नक्कल करत थट्टा करताना दिसतोय.
Rohit Sharma Mimics Shardul Thakur

Rohit Sharma Mimics Shardul Thakur

Sakal

Updated on

Rohit Sharma Latest Video: भारत आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जसा त्याच्या मैदानातील शानदार कामगिरीसाठी ओळखला जातो, तसाच तो त्याच्या मजेशीर स्वभावासाठी देखील ओळखला जातो. तो त्याच्या मित्रांसोबत अनेकदा मजा मस्ती करतानाही दिसतो.

अनेकदा मस्करी (Fun) करतानाही दिसतो. आता त्याने अशीच मस्ती त्याचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातील संघसहकारी शार्दुल ठाकूरसोबत (Shardul Thakur) केली आहे. रोहित आणि शार्दुल एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.

Rohit Sharma Mimics Shardul Thakur
IPL 2026, Purple Cap: भुवनेश्वर कुमारने बुमराहच्या पंक्तीत स्थानही मिळवलं अन् पर्पल कॅपही डोक्यावर चढवली; शर्यतीत टॉप-५ कोण?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com