IPL 2026, Purple Cap: भुवनेश्वर कुमारने बुमराहच्या पंक्तीत स्थानही मिळवलं अन् पर्पल कॅपही डोक्यावर चढवली; शर्यतीत टॉप-५ कोण?

Bhuvneshwar Kumar Joins Jasprit Bumrah in elite list: आयपीएल २०२६ स्पर्धेत भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३ विकेट्स घेत मोठा विक्रम केला आहे. यासोबतच त्याने पर्पल कॅपच्या शर्यतीतही आघाडी घेतली आहे. सध्या या शर्यतीत टॉप ५ गोलंदाज कोणते जाणून घ्या.
Bhuvneshwar Kumar | IPL 2026

Bhuvneshwar Kumar | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, Purple Cap Updates: इ़ंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत सोमवारी (२७ एप्रिल) ३९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (DC vs RCB) संघात सामना झाला, ज्यात दोन्ही संघांच्या मिळून २०० धावाही झाल्या नाहीत.

खरंतर दोन दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये दोन सामन्यांत मिळून ९०० हून अधिक धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर दोन दिवस निचांकी धावसंख्येचे तीन सामने पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसात पुन्हा गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. त्यामुळे सध्या आयपीएलमधील रंगत वाढताना दिसत आहे.

<div class="paragraphs"><p>Bhuvneshwar Kumar | IPL 2026</p></div>
IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने 'हुकूमी' एक्का उतरवायला हवाच! KL Rahul सोबत सलामीसाठी 'त्या' खेळाडूची चर्चा; भारतीयांच्या परिचयाचा...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com