

Rohit Sharma
Sakal
England vs India ODI Series :भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या टी२० मालिका सुरू आहे. या टी२० मालिकेनंतर १४ जुलैपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या वनडे मालिकेची सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण आता आगामी प्रत्येक वनडे मालिका २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची असणार आहे.
याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ही जोडी भारतासाठी खेळताना दिसणार आहे. या वनडे मालिकेच्या विशेष तयारीसाठी रोहित शर्मा लवकर इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.