

Rohit Sharma responds to Gautam Gambhir's funny farewell remark
Sakal
भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात २ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
रोहित शर्माने ७३ धावांची खेळी करत टीकाकारांना उत्तर दिले.
या सामन्यानंतर रोहितच्या निवृत्तीबद्दल गौतम गंभीरने मस्करी केली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.