
Australia vs India 5th Test: सिडनीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शुक्रवारपासून (३ जानेवारी) सुरू होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.