Rohit Sharma Test Retirement : रोहितने कसोटीतून घेतली निवृत्ती? इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेच्या पोस्टरने उडाली खळबळ

England vs India Test Series Poster: जूनमध्ये होणाऱ्या भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे पोस्टर समोर आले असून या पोस्टरमुळे रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाला नुकेतच गेल्या तीन महिन्यात सलग दोन कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताला मायदेशात ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केलं.

त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला ३-१ अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला. परिणामी भारतीय क्रिकेट संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ (WTC 2023-25) स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतूनही बाहेर व्हावं लागले.

Rohit Sharma
IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्ध दाखवली मोठी हिंमत! एकदिवस आधीच जाहीर केली पहिल्या T20I साठी Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com