Rohit Sharma MI captain news latest update
Rohit Sharma Mumbai Indians captaincy and 2027 ODI World Cup रोहित शर्माकडे इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद जाण्याची जोरदार चर्चा आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली फ्रँचायझीला फार काही चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि त्याच्यावर फ्रँचायझी नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच MI ला लौकिक मिळवायचा असेल तर रोहितला पुन्हा कर्णधारपद द्यायला हवे, अशी चाहत्यांची मागणी आहेच. मात्र, तसे झाल्यास भारतीय संघाच्या २०२७च्या वर्ल्ड कप विजयाच्या स्वप्नांना मोठा धक्का बसू शकतो. तो कसा जाणून घेऊयात...