आकाश अंबानीने विचारलं, पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन होशील का? रोहित शर्मा सुरुवातीला अनिच्छुक होता, पण...; Hardik Pandya ला हटवण्याचा प्लॅन आधीच ठरलेला?

Akash Ambani asked Rohit Sharma to captain Mumbai Indians again: आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदात मोठा बदल केला असून रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळणार आहे. हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत ट्रेड झाल्यानंतर मुंबईने रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.
Akash Ambani asked Rohit Sharma to captain Mumbai Indians again

Akash Ambani asked Rohit Sharma to captain Mumbai Indians again

esakal

Updated on: 

Rohit Sharma on returning as Mumbai Indians captain in IPL 2027: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा एकदा ऊर्जा भरलेली दिसतेय... रोहित शर्माकडे कर्णधारपद गेल्यानंतर संघाकडून आता सहाव्या जेतेपदाच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि हिटमॅनच्या चाहत्यांनी या घोषणेनंतर सोशल मीडियावर नुसता कल्ला केला आहे. २०२४ मध्ये हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) नेतृत्वाची जबाबदारी दिली गेल्यानंतर रोहितचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. पण, संघ व्यवस्थापन हार्दिकच्या मागे उभा राहिला, परंतु संघात गट पडल्याची चर्चा रंगली. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही झाला.

मात्र, आता रोहित पुन्हा कॅप्टन झाल्यावर चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा स्वीकारण्यास सुरूवातीला रोहित अनिच्छुक होता. मुंबई फ्रँचायझीचे मालक आकाश अंबानी यांनी जेव्हा कर्णधारपदाविषयी विचारले, तेव्हा रोहितला त्याची रॅगिंग करत असल्याचे वाटलेले.. पण..

Loading content, please wait...