Rohit Sharma - Ben Stokes
Sakal
Cricket
Rohit Sharma: 'ऑस्ट्रेलियात खेळणं...', रोहितने Ashes गमावलेल्या बेन स्टोक्सच्या इंग्लंड संघाची खिल्ली उडवली; Viral Video
Rohit Sharma Comment on England Viral Video: रोहित शर्माने इंग्लंडच्या ऍशेस मालिकेतील अपयशावर विनोद करत त्यांना ट्रोल केले आहे. रोहितच्या या कमेंटची क्लिप सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Summary
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडच्या ऍशेस मालिकेतील कामगिरीवर खिल्ली उडवली आहे.
इंग्लंडने ऍशेस मालिका गमावली असून ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
रोहितच्या या कमेंटची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

