

Rohit Sharma - Shreyas Iyer | India vs Australia 2nd ODI
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी भागीदारी केली.
त्यांच्या भागीदारीदरम्यान एका क्षणी रोहित श्रेयसवर वैतागला होता.
त्यांच्यातील संवाद स्टंपमाईकमध्ये कैद झाला आहे.