

Rohit Sharma success secrets
Sakal
मुंबई : आयुष्य हे केवळ व्यावसायिक बांधिलकीपुरते मर्यादित नसून त्याला अनेक पैलू आहेत आणि या जाणिवेतून स्वतःच्या पद्धतीने केलेल्या सरावाचा मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फायदा झाला, असे मत मुंबईत परतलेल्या रोहित शर्माने व्यक्त केले.