AUS vs IND 3rd ODI: रोहित शर्माचे ५० वे शतक! विराट कोहलीनेही ठोकली फिफ्टी; RO-KO ची मोठ्या विक्रमांना गवसणी

Rohit Sharma Century, Virat Kohli Fifty records: सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत रोहित शर्माने शतकी खेळी केली, तर विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. या दोघांनीही शतकी भागीदारी करत मोठे विक्रम केले आहेत.
Virat Kohli - Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI

Virat Kohli - Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI

Sakal

Updated on
Summary
  • सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार खेळी करत मोठे विक्रम केले.

  • रोहितने १०५ चेंडूत ५० वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले, तर विराटने ५६ चेंडूत अर्धशतक ठोकले.

  • या दोघांनी शतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या दिशेने नेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com