

Rohit Sharma blasts a stunning century against Sikkim in Vijay Hazare Trophy
esakal
Mumbai vs Sikkim Rohit Sharma Hundred: रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावून २०२७चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी तो किती आग्रही आहे, हे दाखवून दिले. ३७ वर्षीय रोहित दोन वर्षानंतर होणारा वर्ल्ड कप कसा खेळू शकतो? असा सवाल करणाऱ्या प्रत्येकाला हिटमॅनने उत्तर दिले. त्याने ७ वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफीत शतकाने पुनरागमन केले. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईने हा सामना सहज जिंकला.