IPL 2026 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन? हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही MI vs RCB सामन्याला मुकणार?

Rohit Sharma captain Mumbai Indians IPL 2026 : IPL 2026 मध्ये Mumbai Indians समोर मोठं संकट उभं राहिलं आहे. कर्णधार Hardik Pandya आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, त्यात आता Suryakumar Yadav देखील RCB विरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Rohit Sharma could lead Mumbai Indians against RCB

Rohit Sharma could lead Mumbai Indians against RCB

esakal

Updated on

Hardik Pandya Suryakumar Yadav injury news IPL 2026: रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसू शकतो. मुंबईचा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पुढील सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ( RCB vs MI) १० मे रोजी होणार आहे. २०२३ च्या पर्वानंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि गुजरात टायटन्सला जेतेपद पटकावून देत पुन्हा स्वगृही परतलेल्या हार्दिक पांड्याकडे MI चे नेतृत्व सोपवले गेले. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबईला दहाव्या, २०२५ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते आणि २०२६ मध्ये ते सध्या नवव्या क्रमांकावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com