IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

Shardul Thakur Conection with Rohit Sharma's Century: रोहित शर्माने लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध वनडेत शतकी खेळी केली. पण त्याच्या या शतकाशी शार्दुल ठाकूरचा खास संबंध आहे, तो कसा जाणून घ्या.
Rohit Sharma | India vs England Lord's ODI

Rohit Sharma | India vs England Lord's ODI

Sakal

Updated on

IND vs ENG cricket news: लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडने भारतासमोर विक्रमी ३८८ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे एका क्षणी भारतीय चाहते चिंतेत होते. पण रोहित शर्माच्या वादळी शतकाने भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत.

रविवारी (१९ जुलै) सुरु असलेला हा सामना वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णयक सामना आहे. त्यातच या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मवर बरीच चर्चा झाली होती. पण रोहित शर्माने शतक करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, रोहितच्या शतकाशी शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) खास संबंध आहे.

Rohit Sharma | India vs England Lord's ODI
ENG vs IND: डकेटच्या शतकानंतर इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर; विराट-रोहित ४०० व्या सामन्यात मिळवून देणार ऐतिहासिक विजय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com