IND vs AFG, ODI : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? त्या Viral Video मुळे मिळालं स्पष्ट उत्तर

Rohit Sharma Viral Video: भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध १३ जूनपासून वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते. पण आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने याचे उत्तर मिळाले आहे.
Rohit Sharma

Rohit Sharma

Sakal

Updated on

India vs Afghanistan ODI Series: भारत आणि अफगाणिस्तान संघात नुकतेच मुल्लनपूरला कसोटी सामना पार पडला. यानंतर आता दोन्ही संघात १३ जूनपासून वनडे मालिका सुरू होणार आहे.

या मालिकेला धरमशाला येथे सुरुवात होणार असून यासाठी भारतीय संघाची तयारी सुरू झाली आहे. या मालिकेने भारतीय संघाच्या वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेसाठीच्या तयारीला सुरूवात होणार आहे. भारतीय खेळाडू नुकतेच धरमशाला येथे पोहचले आहेत.

Rohit Sharma
IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com