

Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत विराट कोहली व रोहित शर्मा पुन्हा खेळताना दिसतील.
विराट आणि रोहित हे २०२७ वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत चर्चा होत आहेत.
आता याबाबत भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने त्याचे मत मांडले आहे.