VIRAT ROHIT NEXT MATCH: रोहित शर्मा अन् विराट कोहली पुन्हा कधी मैदानात दिसणार? चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ROHIT SHARMA AND VIRAT KOHLI NEXT MATCH: रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा कधी मैदानात दिसणार? भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या तारखा आणि वेळापत्रक जाणून घ्या.
VIRAT ROHIT NEXT MATCH

VIRAT ROHIT NEXT MATCH

esakal

Updated on: 

ROHIT SHARMA AND VIRAT KOHLI NEXT MATCH: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच संपला आहे. आता भारतीय संघ आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. २२ ऑक्टोबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

या दौऱ्यात क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची जोडी पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com