What next for Rohit Sharma after New Zealand ODI series
esakal
When will Rohit Sharma and Virat Kohli play next for India? ०, २३,०, ७... ही रोहित शर्माची न्यूझीलंड दौऱ्यावरील वन डे मालिकेतील कामगिरी... भारताच्या सलामीवीराला चार डावांत फक्त ३० धावा करता आल्या आणि दोन वेळा तो भोपळ्यावर माघारी परतला.. २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रोहितची ही कामगिरी नक्कीच चिंता वाढवणारी आहे. विराट कोहलीनेही चार डावांत २१.५० च्या सरासरीने ८६ धावाच केल्या. आता ही दोघं भारताच्या वन डे संघात पुन्हा केव्हा दिसतील हा प्रश्न आहे?