रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळताना दिसतील का? Shubman Gill ने स्पष्टच सांगितले, गौतम गंभीर...

Will Rohit Sharma and Virat Kohli play 2027 World Cup?: भारताचा नवीन वन डे कर्णधार शुभमन गिलने अखेर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्यावरचा संभ्रम दूर केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी बोलताना गिलचे विधान चर्चेचा विषय ठऱले आहे.
Shubman Gill confirms Rohit Sharma and Virat Kohli for ODI World Cup 2027

Shubman Gill confirms Rohit Sharma and Virat Kohli for ODI World Cup 2027

esakal

Updated on

Team India 2027 World Cup squad prediction: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या वन डे संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.. रोहित शर्मा संघात असूनही गिलकडे नेतृत्व सोपवून निवड समिती व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जो संदेश द्यायचा आहे, तो त्यांनी दिला. रोहित व विराट कोहली याचं वय पाहता ते २०२७ चा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळतील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. गिलची कर्णधारपदी निवड, हे असेच संकेत देत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com