AUS vs IND, ODI: रोहित शर्मा ठरला मालिकावीर! पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, 'आता युवा खेळाडूंना योग्य मेसेज...'

Rohit Sharma named Player of the Series: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत २०२ धावा करत मालिकावीर पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर रोहितने त्याची प्रतिक्रिया दिली असून संघातील युवा खेळाडूंबद्दलही मत व्यक्त केले.
Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI

Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI

Sakal

Updated on
Summary
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत रोहित शर्माने उत्कृष्ट कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार जिंकला.

  • शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने पराभूत केले.

  • रोहितने मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com